Ratris Khel Chale 2 Episode Update | हा शिमगा काशीवर पडणार भारी? | Zee Marathi

2019-05-13 8

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शिमग्याच्या दिवशी काशी शेवंताकडे बघतच असतो. आणि मधूनच पुढे येऊन जोरजोरात बोंबा मारायला लागतो. त्याला अचानक काय झालं असेल?